ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. मात्र, मान्सून अजूनही परत गेलेला नाही. देशातील अनेक भागात पाऊस होत आहे. यातच आता हवामान खात्याने राज्यातील पावसासंदर्भात आणखी एक शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात पुढील 4 ते 5 काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मुंबई आणि विशेषतः पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. मान्सूनच्या ताज्या हालचालींमुळे हवामान खात्याने देशातील आणखी काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही मान्सून सक्रिय आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ‘नोरू’ या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मान्सून देशातून माघार घेण्यास विलंब होणार आहे. मान्सूनला उशीर झाल्याने तो सक्रिय राहील. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…