तरुणी एकटीच असल्याचा फायदा उचलत पनवेलमध्ये एका डिलिव्हरी बॉयने चक्क तरुणीचा विनयभंग केला. या घटनेने घाबरलेली तरुणी घरात पळाली. तरुणी घरात गेल्याची संधी साधुन तो डिलिव्हरी बॉय तेथून पसार झाला.
पनवेल तालुक्यातील कोन गावाजवळ असलेल्या ‘इंडीयाबुल्स’ या उच्चभ्रू इमारतीमध्ये मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सूमारास एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीने स्विगी, या अन्नपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून अन्नपदार्थ मागवले. डिलिव्हरी बॉयने खाद्यपदार्थ तरूणीला दिल्यावर त्या खाद्यपदार्थाचे पैसे घेतले. तरूणी घरात एकटी असल्याचे पाहून या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केला.
तरूणीने घडलेला प्रकार ताातडीने पोलीसांना कळविला. तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, या विनयभंग प्रकरणी डीलिव्हरी बॉयचा शोध घेण्याचे आदेश दिले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…