ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी आयोजित केलेल्या अहिंसा अभियानांतर्गत गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, गो मातेचा सन्मान करून त्यांना देशाच्या आर्थिक साखळीशी जोडण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
समाजसेवक अहिंसा साधक डॉ.राजेश रतनचंद फडे,पंढरपूर,जिल्हा सोलापूर,महाराष्ट्र यांच्याकडे अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार सोपवताना ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी डॉ.राजेश फडे यांना भगवा दुपट्टा घालत अहिंसा गो सेना परिवाराची जबाबदारी सोपवून आपल्या कार्यकाळात अनेक यश संपादन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.लवकरच लंपी रोग होऊ नये यासाठी आलेले व्हॅक्सीन देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…