ताज्याघडामोडी

प्रेयसीसमोरच झाली मारहाण, तरुणाने घेतला गळफास

प्रेयसीसमोर मारहाण झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. प्रतीक संतोष कूतवळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश महादू पठारे याच्या विरोधात भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश पठारेने प्रतीकला त्याच्या प्रेयसीसमोरच मारहाण केली होती. हीच बाब जिव्हारी लागल्याने प्रतीकने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक आणि प्रथमेश च एकाच मुलीवर प्रेम होतं. याच प्रेमसबंधातून प्रतीक ला त्या मुलीसमोर प्रथमेश ने मारहाण केली. या घटनेचा धसका घेऊन आणि आपला अपमान झाला असल्याने थेट प्रतीकने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दोन महिन्यानंतर 14 सप्टेंबर 2022 रोजी प्रतीक चे वाडील संतोष कुतवळ यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी प्रथमेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. ही घटना 25 मे 2022 रोजी घडली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago