जनावरांना लस देण्यासाठी नागरिकांकडून पैसे आकारणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला.
मेळघाटातील पिपादरी व रुईफाटा या गावी हा गैरप्रकार घडत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरुन प्रशासनाने ही कार्यवाही केली. सविता नागोराव खनखने या पशुधन पर्यवेक्षक यांनी आठ पशुपालकांकडून प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे आठशे रुपये आकारल्याचे जिल्हा पशुसंवर्धन यांनी केलेल्या तपासणीत आढळून आले. याबाबत पंचनामाही करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करुन कर्मचाऱ्याला निलंबित केले व चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…