युवतीचा फिनेल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न
मुलीला जाळ्यात फसवुन तीच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाने नंतर तीचे लग्ऩ जमत असल्याची माहिती मिळाल्या नंतर तीचे अश्लील फोटो होणाऱ्या नवऱ्याला व त्याच्या नातेवाईकांना पाठवत लग्ण मोडण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रारीनंतर संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तो सध्या फरार आहे.
पीडित युवतीने दिलेल्या तक्रारी नंतर संशयित विश्वनाथ साईनाथ चव्हाण यांच्यासोबत तीची 2020 पासून ओळख होती, संशयिताने लग्नाचे आमिष देत तीच्या सोबत तीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, 28 ऑगस्ट रोजी त्यांने कॉल करून तीला भेटायला बोलावले, पीडित युवतीने भेटण्यास नकार दिला तेव्हा संशयिताने युवतीच्या मोबाईलवर तसेच बहिणीच्या पतीला तसेच तीच्या भावी पतीला अश्लील फोटो पाठवले या प्रकाराने तीचे ठरलेले लग्न मोडले
या संदर्भात युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे युवतीच्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या नंतर संशयित युवक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पीडित युवतीचे अश्लील फोटो होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याने युवतीचे लग्न मोडले, तसेच त्याच्या वारंवार शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून युवतीने फिनेल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…