ताज्याघडामोडी

राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने मुलाच्या मदतीने केली आईची हत्या

मुलानेचं नातवाच्या मदतीने स्वतःच्या आईचा खुन केला आहे. दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने 9 तुकडे केले. बापानेचं आपल्या मुलाला स्वतःच्या आईचा खून करण्यासाठी प्रोत्साहित केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी संदीप गायकवाड हा रिपब्लिकन पक्ष ऑफ मातंग आघाडीचा शहराध्यक्ष आहे. दोन्ही आरोपींना 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मृत महिला देहूरोड येथे आर्मी कॅम्पमध्ये कामास होती. पण रिटायरमेंट नंतर ती केशवनगर येथे राहायला आली. सुन आणि सासूत बाचाबाची व्हायची. मृत महिलेच्या नावावरील घर, दागिने यावर नजर ठेवून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. घरात आजी उषा गायकवाड आणि आरोपी नातू साहील ऊर्फ गुडडु गायकवाड हे दोघेच होते. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान त्याची आजी उषा गायकवाड वय ६२ वर्ष या घरात झोपले असताना, आजीचे कटरने 9 तुकडे केले.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago