औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील लोहगाव येथील तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.गणेश सुभाष मुसळे (रा. लोहगाव ता.पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे.
गावात राहत असलेल्या एका महिलेने काही महिन्यापासून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून लग्न कर आणि तुझ्या पत्नीला सोडून माझ्यासोबत संसार कर म्हणून खुप दिवसांपासून तगादा लावला होता. तसेच शेजारी घर असल्याने प्रत्यक्षात भेटून सुद्धा या गोष्टी सदरील महिला बोलत असल्याने या सगळ्या गोष्टीच्या मानसिक ताणाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी गणेशच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…