लग्नातील दागिने गहाण ठेवल्याबाबत विचारणा केल्याचा राग आल्यामुळे पतीने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 30 ऑगस्टला वानवडीतील परमार पार्क सोसायटीत घडली.
संदीप शिवाजीराव घुले वय 51, रा. वानवडी असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगिता घुले (47) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप आणि योगिता यांचे 1997 मध्ये लग्न झाले आहे. त्यांची पत्नी योगिताचे दागिने संदीपने गहाण ठेउन कर्ज काढले होते. त्याबाबात विचारपूस केली असता, संदीपने योगिताचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…