ताज्याघडामोडी

जमिनीचा वाद गेला विकोपाला

पेट्रोल टाकून जिवंत जाळून हत्येचा प्रयत्न  

जमिनीच्या वादातून अहमगदनगर शहराच्या उपनगरामध्ये जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात बशीर पठाण हे गंभीर भाजले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  जमिनीच्या वादावरून पठाण आणि नातेवाईकांमध्ये वाद झाला. यातून नातेवाईकांनीच पठाण यांच्यावर तलवारीने हल्ला केला. बशीर पठाण यांच्या मांडीवर तलवारीने वार करण्यात आला.  त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमध्ये बशीर पठाण हे 80 टक्के भाजले आहेत.याबाबत भिंगार पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आह. जागेच्या वादावरून थेट जिवंत जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.

प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…

39 seconds ago

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago