पिंपरी चिंचवड पोलिसांच्या युनिट 4 ने केलेल्या एका महत्वपूर्ण कामगिरीत राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार प्रकरणी 6 रॅकेट उद्धवस्त केलीत. त्यामध्ये 56 आरोपींना आता पर्यंत अटक करण्यात आलीय. एकूण 121 आरोपी असल्याचं आतापर्यंत समोर आलंय. विशेष म्हणजे त्यातील 31 जण पोलिस म्हणून रुजू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नोव्हेंबर 2021 ला 720 जागांसाठी भरती झाली होती. या परीक्षे दरम्यानच मुन्नाभाई एम बी बी एस प्रमाणे मास्कमध्ये मोबाईल लावलेला उमेदवार आढळल्यान प्रक्रिया भरती राज्यभरात गाजली होती. त्यातच औरंगाबादच्या राहुल गायकवाड पोलिस कॉन्टेबलचा त्यात समावेश असल्याने या परीक्षेची चांगलीच चर्चा झाली होती. पोलीस भरतीचा पेपर लीक करण्यासाठी हे घोटाळेबाज चक्क टिशर्टचा वापर करत होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…