पंढरपूर /प्रतिनिधी:-
विठ्ठल परिवाराचे नेते, चेअरमन अभिजीत पाटील आणि भोसे येथील युवा नेते प्रा. महादेव तळेकर यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने रविवार दि 7 आगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे भव्य किर्तन होणार आहे.
वरील वाढदिवसानिमित्त यशवंत विद्यालय भोसे येथे सायंकाळी 7वाजता या समाजप्रबोधन किर्तनास सुरुवात होणार आहें. तसेच यावेळी वाढदिवसानिमित्त चेअरमन अभिजीत पाटील आणि प्रा. महादेव तळेकर यांचा सन्मानही भोसे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहें, तरी भोसे परिसरातील भाविक भक्त आणि ग्रामस्थ यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही समस्त भोसेकरांच्या वतीने करण्यात आले आहें.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…