येत्या ५ दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पाच ऑगस्टपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 दिवसात दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच देशाच्या मध्यवर्ती भागांमध्ये कमी झालेला पाऊस 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून येत्या ५ दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाची शक्यता आहे.
तसेच तिसऱ्या दिवसापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता IMDने वर्तविली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…