राज्यपाल कोशारी यांच्या ‘त्या’ विधानाचा त्रीव्र निषेध
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी मुबंईत एका कार्यक्रमात बोलताना बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा जाणीव पूर्वक अपमान केल्याच्या निषेधार्थ आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्यपाल कोशारी यांच्या प्रतिमेस जोडमार आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यपाल कोषारी हे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न करीत आहेत,घटनात्मक पदावर असतानाही सतत बेताल वक्तव्य करीत आले आहेत.मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना केंद्र सरकारने तातडीने माघारी बोलावून घ्यावे अशी मागणी यावेळी शिवसेना मा.जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव व जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी बोलताना केली.
यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख मा.साईनाथ भाऊ अभंगराव, शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख मा.संभाजीराजे शिंदे,उपजिल्हा प्रमुख मा.सुधीर भाऊ अभंगराव, शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख मा.संजय घोडके,शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख मा.रवी मुळे,शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्हा संघटक ऍड.पुनम अभंगराव, माजी उपजिल्हा प्रमुख जयवंत आण्णा माने, शिवसेना पंढरपूर विभाग जेष्ठ शिवसैनिक मा.काकासाहेब बुराडे, शिवसेना पंढरपूर शहर समन्व्यक मा.माऊली अष्टेकर, शिवसेना उपशहर प्रमुख मा.लंकेश काकासाहेब बुराडे, मा.बाबासाहेब अभंगराव, मा.विनायक वनारे, मा.पोपट नाना सावतराव, तानाजी मोरे, शिवसेना विभाग प्रमुख मा.अरुण भाऊ कांबळे, मा.सुरज गायकवाड, मा.पप्पू पितळे, मा. शिवसेना शाखा प्रमुख मा.प्रणित पवार, मा.विजय गंगणे, मा.संजय शिंगाडे, मा.पिंटू रेड्डी, मा.गणेश घोडके, नरेश भाऊ पिंगळे मा.सिद्राम कोष्ट्टी, मा.कैलास नवले, मा.सुरज लाडे, मा.सचिन घोडके, शामरावं सुरवसे, उत्तम दादा कराळे उपतालुका प्रमुख सरकोली,विभाग प्रमुख उमेश काळे, शाखा प्रमुख उपरी चंद्रकांत जाधव, भारत कदम तुंगत, नानांसाहेब भुई शाखा प्रमुख नळी, दत्ता यादव खर्डी, अजित शेवतेकर शेवते शाखा प्रमुख, प्रशांत जाधव भोसे विभाग प्रमुख, रणजित कदम युवासेना पंढरपूर तालुका समन्व्यक, संजय घोडके वाखरी, वैभव ननवरे वाखरी, बाळासाहेब घोडके बोहाळी, विशाल कांबळे शाखा प्रमुख सुपली, बाळासो ताड शाखा प्रमुख एकलासपूर, दयानंद भोसले शाखा प्रमुख सरकोली,
पंढरपूर मंगळवेढा महिला समन्व्यक संगीताताई पवार, रेहांना आतार, राबिया टिनमेकर, शरीफा पठाण, मंजुळा धोडमिसे, अनिता पटाईत, पूर्वा पांढरे, सारीका जाधव, बाळासो पवार रोपळे, पांडुरंग सावंत पांढरेवाडी शाखा प्रमुख, संजय पवार तसेच बहुसंख्य पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.