महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांशी संबंधित संस्थेतील प्रकार
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेतील एका प्राचार्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड मधील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी महिला प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली. तशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. त्यावरून नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या श्री शारदा भवन शिक्षण संस्थेतील यशवंत महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्राचार्य सातत्याने अश्लील बोलून त्रास देत होते. पण, आता थेट त्यांनी हात धरून शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यास अन्य ठिकाणी बदली करू अशी धमकी दिली. अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…