जुळ्या बहिणींनी मिळवले दहावीच्या परीक्षेत समान गुण आणि प्रथम क्रमांक
राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक १७ रोजी दुपारी जाहीर झाला.या परीक्षेत नेहमी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच आघाडी घेतली असल्याचे दिसून आले असून शाळा तिथे केंद्र या संकल्पनेतुन या परीक्षा पार पडल्या होत्या.या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंढरपूरच्या शैक्षणिक वर्तुळात प्रथमच एक एक आश्चर्य कारक घटना घडली असल्याचे दिसून आले असून रिद्धी रोपळकर आणि सिद्धी रोपळकर या जुळ्या बहिणींनी ९८.६० टक्के असे समान गुण मिळवत प्रथम क्रमांकही पटकावला आहे.
या अनोख्या घटनेची पंढरपुरात मोठी चर्चा होताना दिसून येत असून पंढरपुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संतोष रोपळकर यांच्या रिद्धी-सिद्धी या जुळ्या मुली आहेत.या यशा बद्दल रिद्धी रोपळकर आणि सिद्धी रोपळकर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…