सडेतोड आणि परखड भाष्य करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. पण, आज याचीच झलक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहण्यास मिळाली.
जगू द्याल की नाही? असा सवाल करत राज ठाकरे पुण्यात पत्रकारांवर भडकले. राज ठाकरे अचानक भडकल्यामुळे पत्रकारांमध्येही गोंधळ उडाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.
पुण्यात 21 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. याआधी राज ठाकरे पुण्यात पोहोचले आहे. पुण्यातील प्रसिद्ध असलेले दुकान अक्षरधारा इथं राज ठाकरे पोहोचले होते. यावेळी ते काही पुस्तकं खरेदी करत होते.
राज ठाकरे हे अक्षरधारामध्ये पोहोचण्याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी तिथे पोहोचले. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकार करत होते. त्यामुळे अचानक राज ठाकरे भडकले आणि जगू द्याल की नाही? असा सवालच राज ठाकरेंनी पत्रकारांना केला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…