‘केजीएफ 2’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ 2’ हा सिनेमा पाहताना सिनेमागृहात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आंध्र प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत.
सिनेमा पाहताना तरुणाला मारली गोळी
सिनेमागृहात तरुणाला गोळी मारल्याची घटना याआधीदेखील घडली आहे. 27 वर्षीय तरुण सिनेमागृहातील नियमांचे पालन करत नसल्याने त्याला रागाच्या भरात सिनेमागृहात गोळी मारण्यात आली. लगेचच रुग्णालयात नेल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…