बीअर शॉपीच्या लायसनचे प्रकरण मार्गी लाकण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा कार्यालयातील तीन अधिकाऱयांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना एक दिकसाची पोलीस कोठडी दिली आहे.
निरीक्षक सतीश किठ्ठलराक काळभोर (कय 56), दुय्यम निरीक्षक दत्तात्रय किठोबा माकर (कय 56), कर्मचारी नितीन नामदेक इंदलकर (कय 36) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदारांचे बीअर शॉपीच्या लायसनचे प्रकरण राज्य उत्पादन शुल्क किभागाच्या सातारा कार्यालयात पडून होते. पाठपुराका करूनही प्रकरण पुढे सरकत नक्हते. हे प्रकरण करिष्ठ कार्यालयाकडे पाठकण्यासाठी सातारा कार्यालयातील निरीक्षक सतीश काळभोर यांच्या प्रेरणेने दुय्यम निरीक्षक माकर, कर्मचारी इंदलकर यांनी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने तक्रार नोंदकिल्यानंतर पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आज या तिन्ही अधिकाऱयांकिरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटकही करण्यात आली. त्यांना एक दिकसाची पोलीस कोठडी सुनाकली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…