ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने आज 6-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या मर्यादित वापरास परवानगी दिली आहे. DCGI ने लस उत्पादका कंपनीला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर 15 दिवसांनी योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांच्या डेटासह सुरक्षितता डेटा सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले आहे, ज्यात त्यांनी लिहिले आहे की, कोरोनाशी भारताची लढाई आता मजबूत झाली आहे. 6 ते 12 वयोगटासाठी ‘कोव्हॅक्सिन’चे दोन डोस, 5 ते <12 वयोगटासाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’ आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी ‘ZyCoV-D’ मंजूर करण्यात आले आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…