राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. ‘सिल्व्हर ओकवर जे काही झाले तो माझ्या आईवर हल्ला होता’ असं मोठा खुलासा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे या आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी सिल्व्हर ओकवरील हल्ल्या प्रकरणात पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.
‘सिल्व्हर ओकवर जे काही झाले तो माझ्या आईवर हल्ला होता. मला हे आजही अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे. मी पोलिसांना संपर्क केला, त्यांना विनंती केली होती, जे कुणी हल्ला केला आहे, त्या महिलांशी मला बोलू द्या, त्यांना मला भेटायचं आहेय. त्यांचं नेमकं दु:ख काय आहे, हे मला समजून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातील एक महिला म्हणून मला जाणून घ्यायचं आहे, असं ही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…