महिला पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. योगिनी पवार असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या पोलिस मुख्यालयात कार्यरत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील पोलिस लाईनमध्ये त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेची चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.
त्या चिठ्ठीत त्यांनी पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहर पोलिसात शोक व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…