व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅप एका फीचरवर काम करत आहे. त्यामुळे युजर्सला 2 जीबीपर्यंत फाईल्स पाठवता येईल. व्हॉट्सअॅपची फाईल मर्यादा सध्या युजर्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.
कारण लोक हाय मेगापिक्सेल लेन्स वापरत आहेत. त्यामध्ये हाय रिझोल्युशन फोटो आणि व्हिडिओ तयार केले जातात. त्यांची साईज जास्त असते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…