लघुशंका करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर भावकीतील नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील टाकली हिवरडी गावातील ही घटना घडली आहे. आरोपी विरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार हा फरार आहे.
भोकरदन तालुक्यातील टाकली हिवरडी गावात रात्री 11 वाजल्याच्या सुमारास घराबाहेर लघुशंका करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर 35 वर्षीय आरोपी व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी समाधान दगडून पाळोदे यांच्या विरुद्ध बळजबरी करून बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाला असून आरोपीला पकडण्यासाठी हसनाबाद पोलिसांनी पथक तैनात केले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष घोडके हे करीत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…