ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षपदी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची निवड

 

पंढरपूर ( दि.२६) :- महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आज झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपुरचे तहसीलदार सुशील बेल्हेरकर यांची निवड करण्यात आली आहे.

     या बैठकीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदाधिकारी व सदस्य यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.या नुसार सहाध्यक्षपदी तहसीलदार अमोल कुंभार,उपाध्यक्षपदी नायब तहसीलदार रविकिरण कदम,सदस्य सचिवपदी नायब तहसीलदार प्रवीण घम तर सल्लागारपदी तहसीलदार स्वप्नील रावडे,तहसिलदार प्रशांत बेडसे यांची निवड करण्यात आली आहे.

  यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार बेल्हेकर यांनी संघटेनच्या ध्येय धोरणानुसार सोलापूर जिल्ह्यात पुढील वाटचाल करू अशी ग्वाही दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago