माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली आहे. हे सरकार जुलमी सरकार आहे. शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आलं आहे.
राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश सोडवण्यासाठी त्यांनी एकत्र यावे, असं राजू शेट्टी म्हणाले. तर, येणाऱ्या 5 तारखेला राज्यसरकार मध्ये राहायचे का ते कार्यकारणी मेळाव्यात ठरवू, असं देखील ते म्हणाले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…