एक धक्कायदायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका जोडप्यावर आयसीसशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पुण्यातील एका दाम्पत्याचा आयसीससोबत लिंक असल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
एनआयएने पुण्यातील कोंढवा परिसरात संशयिताच्या घराची झडती घेतली. यानंतर पोलिसांनी संशयित जोडप्याला 8 मार्च 2020 रोजी अटक केली आहे.
सध्या संबंधित प्रकरणाचा तपास NIA ने घेतला. NIA मंगळवारी एका संशयिताच्या घराची झडती घेतली. पुणे शहरातील कोंढवा भागात, दोन वर्षांपूर्वी एका काश्मिरी जोडप्याला इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत (IS-KP), इस्लामिक स्टेट (IS) च्या अफगाणिस्तान-आधारित गटाशी संबंध असल्याबद्दल अटक केल्याची माहिती समोर आली.
नंतर या प्रकरणाचा तपास NIA ने ताब्यात घेतला. आता याप्रकरणी पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…