खर्डी नजीक आरएमडी गुटखा पकडला,३० हजारांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुक्यातील खर्डी नजीक पोक भराटे, पोक/2116 गवळी असे मिळून पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सांगोल्याकडून खर्डीच्या दिशेने एक काळी रंगाची मोटार सायकल भरधाव वेगाने येत असल्याची दिसली. सदर मोटार सायकलचा रस्त्याचे बाजुस थांबवून त्याचे नाव विचारला असता त्यांनी त्याचे नाव प्रणव गणेश रोगे, रा. मु. पो. खर्डी, ता. पंढरपूर असे सांगितले.
पंढरपूर तालुका पोलिसांनी उपरोक्त प्रकरणी ताब्यात घेतलेल्या इसमास स्वत:चे व पंचांची ओळख सांगुन त्यांचा परिचय विचारला असता त्यांनी प्रणव गणेश रोंगे, वय- वर्षे, रा. मु. पो. खर्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर असे सांगून सदर मुद्देमाल आपल्याच मालकीचे असल्याचे सांगितले.
त्यांनतर पोलिसांनी उपरोक्त इसमांच्या वाहनातुन ताब्यात घेतलेल्या मुद्देमालाची पोलीस, पंच यांच्या समक्ष तपासणी केली असता आरएमडी पानमसाला05 बक्स72036002एम सेंटेड तंबाखु05 बक्स30015005100/-प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण किंमत रुपये- 5100/- चा मुद्देमाल व मोटार सायकलचे (काळ्या रंगाचे स्प्लेंडर वाहन क्र. एमएच-13, डि. यु. – 4925) अंदाजे किमंत 25000/- असे एकूण एकत्रित किंमत रुपये- 30100/- चा मुद्देमाल आढळून आला.
पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक, साठा करुन अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26(2)(i) व 26(2)(ii), 26(2)(iv),सहवाचन कलम 27(3)(E), कलम 30(2)(A) नियमन 3.1.7 (Food Products Standards Food Additives) व सहवाचन नियमन 2.3.4 (Prohibition Restriction on Sales), Regulation 2011 व अधिसूचना क्र. असुमाअ/अधिसूचना-500/7, दिनांक 15 जुलै 2021 चा भंग केल्या प्रकरणी प्रणव गणेश रोंगे, वय- वर्षे, रा. मु. पो. खर्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago