रविवारी कर्नाटकातील शिवमोगा शहरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. यानंतर जिल्ह्यात तणावपूर्ण स्थिती दिसून येत आहे.
शिवमोगा येथील तणावपूर्ण स्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी कलम 144 लावण्यात आले आह. सोबतच शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
या तरुणाची हत्या शिवमोगा येथील भारती कॉलनी स्थित पेट्रोल पंपाजवळ केली आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…