अल्तिया ही मोमीनपुऱ्यात राहणारी पंधरा वर्षांची विद्यार्थिनी. दहाव्या वर्गात शिकत होती. चौदा फेब्रुवारीला अल्तिया शाळेतून घरी आली. अभ्यास करत नव्हती म्हणून तिची आई तिला रागावली.
दोघांचाही वाद झाला. हे बोलणं तीनं मनावर घेतलं. आईचं नेहमीचं बोलणं ऐकूण तिला त्रस्त झाल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळं तीनं सायंकाळी विष घेतले. त्यामुळं तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारादरम्यान गुरुवारी अल्तियाचा मृत्यू झाला.
तहसील पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. ही मुलगी वयात आली होती. किशोरावस्थेमुळं मुलांच्या शरीरात बरेच बदल होत असतात. त्यामुळं अशावेळी मुलांशी वागताना खूप सांभाळून बोलावे लागते. त्यांना मित्राप्रमाणे वागवावे लागते. अन्यथा ही मुलं घातक पाऊल उचलू शकतात.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…