हिंदुस्थानी संगीत विश्वातला एक अढळ ध्रुवतारा, हिंदुस्थानच्या स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे.
त्या 92 वर्षांच्या होत्या. सकाळी 8.12 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर नुकत्याच कोरोनातून बऱ्या झाल्या होत्या. लतादीदींना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
त्यांना कोरोनासोबतच न्युमोनियाचीही लागण झाली होती. या दोन्हीवर त्यांनी मात केली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर लतादीदींना अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…