संगमनेर येथील श्री.भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेतून कर्ज काढून पुन्हा खोटा दस्तऐवज करून संग्राम पतसंस्थेतून लाखोचे कर्ज काढून फसवणूक करणारा
उद्याेजक प्रवीण देशमुख (४२, नवलेवाडी-अकोले) याला पतसंस्थेचे मॅनेजर उमेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली.
देशमुखची पत्नी व बनावट दस्तऐवज तयार करणारा तलाठी गुलाब बारामते (धुमाळवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…