तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी मागणाऱ्याला सांगलीच्या मिरज पोलिसांनी अटक केलीय. यल्लाप्पा चंद्रकांत कोळी असं अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आरोपीनं कॉलेज तरुणीची अश्लील चित्रफीत तयार केली. ती क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरेपीनं 20 लाखांची खंडणी मागितली होती.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…