राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार असून शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावानुसार पहिली ते बारावी नियमित वर्ग सुरू होणार.
प्रीप्रायमरीचे वर्ग देखील कोरोना नियम पाळून भरण्यास शिक्षण विभागाची परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱया विविध संघटना, संस्था, विद्यार्थी तसेच पालकवर्गाकडूनही कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांना स्थानिक स्तरावर आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे सर्वाधिकार देण्यात यावेत, असा प्रस्ताव सादर केला आहे.
५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…