एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन मंगळवार दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले होते हे वेबिनार मोठ्यात उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात विद्यार्थ्यांसाठी दिनांक ११जानेवारी २०२२ रोजी “ऍंग्यूलर जेऐस ” या विषयावर आयोजित करण्यात आले होतो हे वेबिनार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. यामध्ये योगेश वाघमारे यांनी गुगल मिट च्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकही करून दाखविले.
हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व प्राध्यापक आणि विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी परिश्रम घेतले. यादरम्यान प्रा. नामदेव सावंत यांनी या विषयावर वेबिनार घेण्याची मुख्य गरज काय आहे हे संबोधित केले आणि त्याचा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा होईल यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. सार्थक व्होरा यांनी केले.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…