महाड तालुक्यातील आदिस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी खिडबिडे यांची भीषण हत्या झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आदिस्ते उबटआळी रस्त्यालगत आज दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला.
मृतदेह विवस्त्रावस्थेत असल्यामुळे त्यांच्यावर बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या घटनेची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मृत मीनाक्षी यांच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने वार करण्यात आलेला आहे. घटनास्थळी त्यांना फरफटत आणल्याच्या खुणा असल्याने त्यांना अन्यत्र कुठेतरी मारून या ठिकाणी आणून टाकण्यात आले असावे अशी शक्यता आहे.
मृतदेह विवस्त्रावस्थेत असल्याने त्यांच्यावर बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न झाला असावा आणि त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…