प्रणव परिचारक मित्र परिवार यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरा प्रमाणेच आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात त्याच प्रमाणे या वर्षीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मार्केट यार्ड येथे मंगळवार २८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंतपर्यंत सुरू राहणार असून या रक्तदान शिबीरात अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उक्तीस अनूसरून सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…