ताज्याघडामोडी

भाळवणी येथे DVP दि पिपल्स मल्टीस्टेट शाखेचे उदघाटन मा.आमदार दिपक आबा सांळुखे यांच्या उपस्थित संपन्न

भाळवणी येथे DVP दि पिपल्स मल्टीस्टेट यानवीन शाखेचे उदघाटन सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

उत्कृष्ट व पारदर्शक कारभारामुळे जनमानसात मल्टीस्टेटने विश्वासाचं नातं निर्माण केले आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर भाळवणी येथील देखील मल्टीस्टेट उच्चांक स्तरावर जाईल असा विश्वास अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला. 

मा.संचालक श्री.इस्माईल गुरुजी मुलाणी, मा.संचालक श्री.हरिभाऊ शिंदे, श्री.जयराम शिंदे, व्हाईस चेअरमन श्री.शरद अडगळे, भाळवणीचे सरपंच श्री.विठ्ठल चौगुले, उपसरपंच श्री.दीपक गवळी, ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल पाटील, पत्रकार श्री.नितीन शिंदे, श्री.सद्दाम सय्यद, हभप तात्या महाराज भाळवणीकर, श्री.सलीम काझी, श्री.शिवाजी बाबर, 

धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.अमर पाटील साहेब, संचालक श्री.अभिजीत कदम, श्री.दिनेश शिळ्ळे, श्री.जयंत सलगर, मल्टीस्टेट चेअरमन श्री.संदेशकुमार दोशी, श्री.सुरज पाटील यासह संचालक मंडळ यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago