यवतमाळच्या पुसद येथील विटाळा वार्डात घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचा खून करण्यात आला. रेखा नारायण खरावे (वय ३५, रा. विटाळा वार्ड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर नारायण यादवराव खरावे(वय ४०, रा. विटावा वार्ड) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. राग अनावर झाल्याने पती नारायणे पत्नी रेखाच्या डोक्यावर कुर्हाडीने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पत्नी पडली असता तेथून पती यादव खरावे हा पसार झाला. सदर घटनेची माहिती नागरिकांना कळताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेखाला पुसदच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला करीत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…