विठ्ठल मंदिर परिसरात भाविक महिलेचे गंठण लंपास

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील महिलेचे १२ ग्राम वजनाचे मिनी गंठण चोरट्यानी अलगद लंपास केल्याची घटना रविवार दिनांक 12/12/2021 रोजी दुपारी तीन वाजनेच्या सुमारास संत नामदेव पायरी पिरसरात घडली आहे.भददिवसा गर्दीच्या वेळी सदर घटना घडल्यामुळे या परिसरात चर्चेचा विषय झाला होता.
या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर फिर्यादी भाविक महिला हि श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आली होती. दर्शन घेतल्यानंतर नामदेव पायरी येथुन मंदिराच्या बाहेर आले असता त्यांना गऴ्यातील सोन्याचे साखऴीचे मिनी गंठण नसल्याचे दिसुन आले.त्यांनी शोधाशोध केल्यानंतर शेवटी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

4 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

6 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago