एका वृद्ध व्यक्तीची साडे तीन लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एका महिलेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिला ही मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी असल्याचे समजते. या महिलेने एका 72 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून 3लाख 80 हजार रुपये स्वत:च्या खात्यावर वळवले असल्याची तक्रार तिच्याविरोधात दाखल झाली आहे.
सदर महिलेने ती एका राष्ट्रीय बँकेत कामाला असल्याचे पीडित व्यक्तीला सांगितले होते. तिने बँकेची फिक्स्ड डिपॉझिटची चांगली स्किम सदर व्यक्तीला सांगितली. त्या व्यक्तीला त्या महिलेने सांगितलेली स्कीम आवडल्याने तो त्यात पैसे गुंतवायला तयार झाला. पैसे गुंतविण्यासाठी तो चेक व पासबुक घेऊन बँकेत आला होता. तिथे त्या महिलेने व्यक्तीच्या खात्यावरून 3.80 लाख रुपये स्वत:च्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेतले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…