जिल्हा कार्याध्यक्षपदी कृष्णात माळी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी ही निवड केली आहे. कृष्णात माळी यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची पक्षाने दखल घेत ही निवड केली आहे.
यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, राज्य समन्वयक सुहास हुबे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाकरे, उस्मानाबाद शहराध्यक्ष अनिल सप्ताळ, कार्याध्यक्ष मनोज आदलिंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नूतन जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णात माळी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, अतुल खरात यांच्यासह सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…