एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठ्याने कार्यालयातचा एका महिलेला आणून अश्लील चाळे केल्याचा प्रकार ऊघडकीस आला आहे.
यामध्ये तल्याठ्याच्या मित्रांचाही समावेश होता. हा सर्व प्रकार उघड होताच गावकऱ्यांनी तलाठ्यासह त्याच्या मित्रांना चांगलाच चोप देत अद्दल घडवली. तर काही विकृत मित्र हे पळून गेले. या प्रकरणी गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
व्ही भगत भगत हा जिल्ह्यातील नांदगाव खंडेशवर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावाचा तलाठी. भगतने बुधवारी तलाठी कार्यालयात एका महिलेला बोलावलं. यानंतर त्याने आपल्या एकूण 5 मित्रांनाही बोलावलं. यानंतर तलाठ्यासह त्याच्या मित्रांनी दारु ढोसली. या दरम्यान हे नराधम त्या महिलेसह कार्यालयातच विकृत चाळे करायला सुरुवात केली. या सर्व प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी झाली.
या सर्व प्रकाराची कुजबुज लागताच 5 ते 6 गावकऱ्यांनी तलाठी कार्यालय गाठलं. कार्यालयात सुरु असलेला प्रकार पाहून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर गावकऱ्यांनी तल्याठ्यासह त्याच्या सहकाऱ्यांना चांगलाच तब्येतीचा चोप दिला. या दरम्यान तलाठ्याचे 3 मित्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.
दरम्यान हा असा प्रकार तलाठी कार्यालयात घडण्याची पहिली वेळ नसून याआधीही अनेकदा सर्रासपणे असे प्रकार होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणंन आहे. दरम्यान या सर्व प्रकाराबाबत गावकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…