कुठल्याही धर्मातील व्यक्तीने दुसरा धर्म स्वीकारला अर्थात धर्मांतर केले तरी त्या व्यक्तीची जात बदलत नाही. त्यामुळे धर्मांतराच्या आधारे आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र जारी केले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायमूर्ती एस. एस. सुब्रमण्यम यांनी नुकताच हा निकाल देताना धर्मांतराच्या आधारे आंतरजातीय विवाह प्रमाणपत्राची मागणी करणाऱया एस. पॉल राज यांची रिट याचिका फेटाळून लावली. सेलम जिल्हा प्रशासनाने याचिकाकर्त्या राज यांना आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र जारी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्या त्या निर्णयाला आव्हान देत राज यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…