सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने अज्ञात दुचाकीस्वाराने पेट्रोल बॉम्ब फेकून पळ काढला.
शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या चंद्ररंग कार्यलयाच्या दिशेने हे पेट्रोल बॉम्ब फेकल्या गेले. एका मोपेडवर आलेल्या तीन तरुणांनी कार्यालयाच्या दिशेनं पेट्रोल बॉम्ब फेकले. एकूण दोन बॉम्ब फेकण्यात आले होते. पेट्रोल बॉम्ब कार्यलयाच्या बाजूला असलेल्या रोहित्रावर आदळले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…