माजी आमदार,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.औदुंबर आण्णा पाटील यांच्या ९८ व्या जयंती निमित्त मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी येथील कर्मवीर औदूंबररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या संचलित विठ्ठल हॉस्पिटलच्या वतीने कॅन्सर रोग,मेंदू विकार व नेत्रतपासणी शिबिराचे आयॊजन करण्यात आले आहे.
या शिबीराचे उदघाटन रावसाहेब पाटील (चेअरमन वि.का.सोसायटी भोसे),रावसाहेब वासुदेव चव्हाण(मा.संचालक वि.सह.सा.का ) ,दामोदर पवार (मा.संचालक सह.शी.वसंतराव काळे स.सा.का),राजेंद्र पाटील (मा.सभापती प.स.पंढरपुर),प्रकाश पाटील(मा.चेअरमन यशवंत पतसंस्था),बाळासो पाटील(मा.व्हा.चेअरमन यशवंत पतसंस्था),मोहन उपासे(मा.संचालक वि.सह.सा.का.),तात्यासो दशरथ निकम(प्रगतिशील बागायतदार),श्रीमंत देशमुख (मा. शेती अधिकारी वि.सह.सा.का.) यांच्या प्रमुख उपस्थितीत व ह.भ.प.एकनाथ महाराज हंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असल्याची माहिती कर्मवीर औदूंबररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी दिली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…