हॉटेल, पेढे विक्रेते, मिठाई विक्रेते, चुरमुरे भत्ता विक्रेते, मेवा मिठाई विक्रेते, अस्थायी स्टॉल होल्डर या प्रामुख्याने वारी काळात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या दुकानांची तपासणी करण्यात आली.
तसेच भाविकांची वर्दळ असलेले भाग मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, स्टेशन रोड, भक्त निवास, गजानन महाराज मठ सरगम चौक, कॉलेज चौक येथील किरकोळ विक्रेते व मोठे हॉटेल्स यांची सुद्धा तपासणी करून यंदाची कार्तिकी वारी सुरक्षित व आरोग्यदायी होणे साठी प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…