एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने शिक्षिकेवर बलात्कार केला आहे. तसेच तिचा खून करून तिचा मृतदेह पुरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती, परंतु आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे.
गाडीत बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार ओडिशाच्या एका शाळेत 23 वर्षीय महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होती, तेव्हा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष गोबिंद साहू याने शिक्षिकेचे अपहरण केले, गाडीत तिच्यावर बलात्कार केला आणि एका मोकळ्या मैदानात तिला पुरले. आरोपीने महिलेचा मृतदेह पुरण्यापूर्वी जाळण्याचाही प्रयत्न केला.
आरोपी फरार
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी साहुला अटक केली होती. न्यायालयाने साहुला पोलीस कोठडी सुनावली होती, परंतु 14 ऑक्टोबर रोजी साहु पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. पोलिसांनी त्याला पकडून देणाऱ्य़ास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
हत्येचे कारण
आरोपी साहुचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. आणि पीडित महिलेला याबाबत कळाले होते. शिक्षिकेने त्याचा भांडाफोड करण्याची धमकी दिली होती. म्हणून अरोपी साहुने तिचा काटा काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…