अनैतिक संबंध ठेवण्यासाठी होणाऱ्या छळामुळे महिलेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाकूर तालूक्यातील येलमवाडी येथे घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आईने फोनकरुन सांगितले की, बहिण मंगल हिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. तिला लिंबाळवाडी येथील गणेश विश्वंभर चलवदे, कार्तिक विश्वंभर चलवदे आणि नागीन पवन गंजीले हे सर्वजण गणेश याच्यासोबत का बोलत नाहीस, त्याच्यासोबत अनैतिक संबंध का ठेवत नाहीस म्हणून छळत होते.
त्यामुळे ती लिंबाळवाडी येथून माहेरी येलमवाडी येथे राहण्यास आली तरी तिथे येऊन तो त्रास देत होता. त्यांच्या छळास कंटाळूनच मंगल हिने आत्महत्या केली. चाकूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…