मोठ्या लाचप्रकरणात बड्या पोलीस अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं आहे. नाशिक ग्रामीणचा एलसीबी पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे याला तब्बल 4 लाखांच्या लाच प्रकरणात ताब्यात घेण्यात आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हे मी धमकी देत नाही, मात्र मागणी जरूर करतो; शिवसेनेच्या आरोपांवर भुजबळांचा विनंतीवजा इशारा बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकण्याच्या बहाण्याने त्यानं तिथंच सेटलमेंट चालू केली होती. एका बुकीकडे त्याने तब्बल 4 लाखाची लाच मागितली होती.
मात्र, तडजोडीअंती बुकी आणि शिंदे याच्यात 3 लाखाची डील फिक्स झाली होती. या प्रकरणात वाहनांचा डीलर संजय खराडे हा मध्यस्थाचं काम करत होता. त्यालाही एसीबीने ताब्यात घेतलं आहे. कायद्याचे रक्षकांना अशा प्रकारची हाव सुटत असल्यानं नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…